Official Job Posting
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य (विविध जिल्हे)
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत तलाठी (गट-क) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात (PDF) पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२६