भारताचा भूगोल सराव परीक्षा 🏆 Top 10 Leaders Rank Name Score 1 abcd 0% Question: 1 of 15 प्र. 1: भारताचा सर्वात मोठा राज्य कोणता आहे?महाराष्ट्रउत्तर प्रदेशराजस्थानमध्य प्रदेशPreviousNext QuestionQuestion: 2 of 15 प्र. 2: भारताची राजधानी कोणती आहे?मुंबईनवी दिल्लीचेन्नईकोलकाताPreviousNext QuestionQuestion: 3 of 15 प्र. 3: गंगा नदीचा उगम कुठे झाला आहे?गंगोत्रीहरिद्वारकाशीवाराणसीPreviousNext QuestionQuestion: 4 of 15 प्र. 4: भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे नाव काय आहे?कन्याकुमारीरामेश्वरमकोचीकोवलमPreviousNext QuestionQuestion: 5 of 15 प्र. 5: भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?कंचनजंगानंदादेवीएव्हरेस्टअन्नपूर्णाPreviousNext QuestionQuestion: 6 of 15 प्र. 6: कोणता राज्य समुद्रकिनाऱ्यावर नाही?गुजरातओडिशामध्य प्रदेशतमिळनाडूPreviousNext QuestionQuestion: 7 of 15 प्र. 7: थार वाळवंट कोणत्या राज्यात स्थित आहे?गुजरातराजस्थानमध्य प्रदेशहरियाणाPreviousNext QuestionQuestion: 8 of 15 प्र. 8: भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीला काय म्हणतात?कोकण किनारामालाबार किनाराकोरोमंडल किनारागंगा किनाराPreviousNext QuestionQuestion: 9 of 15 प्र. 9: सतपुडा पर्वत रांगा कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित आहे?गोदावरी आणि कृष्णानर्मदा आणि तापीगंगा आणि यमुनाब्राह्मपुत्रा आणि हुगळीPreviousNext QuestionQuestion: 10 of 15 प्र. 10: भारताच्या पूर्वेकडील राज्यांना काय म्हणतात?पूर्वांचलउत्तरांचलदक्षिणांचलपश्चिमांचलPreviousNext QuestionQuestion: 11 of 15 प्र. 11: कोणत्या शहराला 'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' म्हणतात?मुंबईहैदराबादबंगळुरूपुणेPreviousNext QuestionQuestion: 12 of 15 प्र. 12: भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीला काय म्हणतात?कोकण किनारामालाबार किनाराकोरोमंडल किनारागंगा किनाराPreviousNext QuestionQuestion: 13 of 15 प्र. 13: कोणती नदी 'दक्षिण गंगा' म्हणून ओळखली जाते?कावेरीगंगागोदावरीयमुनाPreviousNext QuestionQuestion: 14 of 15 प्र. 14: भारताचे राष्ट्रीय जलचर काय आहे?गंगेतिल डॉल्फिनमगरकासवशार्कPreviousNext QuestionQuestion: 15 of 15 प्र. 15: अरब सागराच्या किनारपट्टीवरील कोणते शहर 'क्वीन ऑफ द अरेबियन सी' म्हणून ओळखले जाते?मुंबईकोचीगोवाकन्याकुमारीPreviousFinish Mock Test