tests 1 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 30 प्र. 1: खालीलपैकी कोणी आधार कायदा, २०१६ मंजूर करून UIDAI प्रतिपादित केला?राज्य सरकारभारत सरकारनिबंधकनाव नोंदणी संस्थाPreviousNext QuestionQuestion: 2 of 30 प्र. 2: वैधानिक प्राधिकरण म्हणून इलेक्ट्रॉनिक मंत्रालय आणि आयटी अंतर्गत UIDAI केव्हा प्रतिपादित झाला?28 जानेवारी, 2009२९ सप्टेंबर, २०१०12 सप्टेंबर, २०१५१२ जुलै, २०१६PreviousNext QuestionQuestion: 3 of 30 प्र. 3: UID जारी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ?निवडणुक आयोगनियोजन आयोगमिती (MeitY)युआयडीएआय (UIDAI)PreviousNext QuestionQuestion: 4 of 30 प्र. 4: UIDAI का निर्माण झाला ?मजबूत तंत्रज्ञानांची तरतूद करण्यासाठी , नकली आणि बनावट ओळख यांचे उच्चटन करण्यासाठीअशी ओळख प्रदान करण्यासाठी जी सुलभ, मितव्ययी ( कमी खर्चिक) मार्गाने प्रमानिकृत आणि सत्यापित कर्ता येऊ शकेल,अन्य ओळखपत्र बनविणे१ आणि २ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 5 of 30 प्र. 5: अधिकृत राजपत्रात आधार नोंदणी /अद्यतन नियमन २०१६ केव्हा प्रकाशित केले?28 जानेवारी, 2009२९ सप्टेंबर, २०१०12 जुलै, २०१६12 सप्टेंबर, २०१७PreviousNext QuestionQuestion: 6 of 30 प्र. 6: आधार नोंदणी /अद्यतन प्रक्रिया म्हणजे काय?आधार कायद्यांतर्गत लोकांना आधार क्रमांक जारी करण्याच्या हेतूने नोंदणी संस्थामार्फत त्या लोकांकडून लोकसंख्या आणी बायोमेट्रिक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया.ओळख क्रमांक जरी करण्यासाठी रहिवाशांची वैक्तिक माहिती गोळा करण्याची प्रक्रियाओळख क्रमांक जरी करण्यासाठी पैन नंबर सारखी आर्थिक माहिती जमाविन्याची प्रक्रियायापैकी काहीही नाहीPreviousNext QuestionQuestion: 7 of 30 प्र. 7: आधार निर्माण करण्यासाठी निवासी माहिती , दोन्ही -जन सांख्यिकीय आणि बॉयोमेट्रिक -टिपण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?प्रमाणीकरणनाव नोंदणीओळखप्रस्तुतीकरनPreviousNext QuestionQuestion: 8 of 30 प्र. 8: नोंदणी संस्थेच्या माध्यमातून व्यक्तीची नोंदणी करण्याचा हेतू असलेली -----हि प्राधिकरणाने अधिकृत किवा मान्यताप्राप्त केलेली अशी अन्य संस्था आहे?परिचयकर्तासंस्थासंस्थानिबंधकPreviousNext QuestionQuestion: 9 of 30 प्र. 9: .... हि व्यक्तीच्या नोंदणी प्रयोजनार्थ निबंधकाद्वारे जोडलेली अशी अन्य संस्था आहे ?परिचयकर्तानोंदणी संस्थापर्यवेक्षक / आयोजक (संचालक)निबंधकPreviousNext QuestionQuestion: 10 of 30 प्र. 10: नोंदणी केंद्रावर दस्तऐवाजांचे सत्यापन करण्यासाठी ------ ने नियुक्त केलेला प्रमाणक (प्रमाणित करणारा)/ सत्यापक (पडताळणी /सत्यापित करणारा)हा कर्मचारीवर्ग असतो?आयोजक (संचालक)परिचयकर्तानिबंधकनोंदणी संस्थाPreviousNext QuestionQuestion: 11 of 30 प्र. 11: ..... हि अशी जागा आहे जिथे प्रमाणित संचालक /पर्यवेक्षकाद्वारे आधार नोंदणी/अद्यतन (अपडेट )केले जाते.नोंदणी केंद्रपरीक्षा केंद्ररुग्णालयविद्यालयPreviousNext QuestionQuestion: 12 of 30 प्र. 12: नोंदणी केंद्रामध्ये नोंदणी /अद्यतन (अपडेट करण्यची प्रक्रिया चालविण्यासाठी नोंदणी संस्थेद्वारे नियोजित केलेले ----हे प्रमाणित कर्मचारी असतात.नोंदणी आयोजकनोंदणी पर्यवेक्षकपरिचयकर्ता१ आणि २ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 13 of 30 प्र. 13: केवळ प्रशिक्षित आई प्रमाणित व्यक्ती नोंदणी /अद्ययावत प्रक्रिया हाताळणे ए पुढी पैकी कोण सुनिश्चित करतो ?युआयडीएआय (UIDAI)आयोजक (संचालक)पर्यवेक्षकनोंदणी संस्थाPreviousNext QuestionQuestion: 14 of 30 प्र. 14: संचालक /पर्यवेक्षकांच्या भूमिकेसाठी प्रमाणन परीक्षा आयोजित करण्यासाठी ---जबाबदार असतो .परिचयकर्तानोदणी संस्थाचाचणी आणि प्रमाणन संस्थानिबंधकPreviousNext QuestionQuestion: 15 of 30 प्र. 15: ... हि निबंधक आणि अधिकाऱ्याकडे नोंद केली गेलेली व्यक्ती आहे जी एखाद्या वैध POIआणि POA नसलेल्या (व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करते (व्यक्तीची ओळख पटवून देते ).आयोजक (संचालक)परिचयकर्तानोंदणी संस्थासंस्थाPreviousNext QuestionQuestion: 16 of 30 प्र. 16: ... हि निबंधक आणि अधिकाऱ्याकडे नोंद केली गेलेली व्यक्ती आहे जी एखाद्या वैध POIआणि POA नसलेल्या (व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करते (व्यक्तीची ओळख पटवून देते ).आयोजक (संचालक)परिचयकर्तानोंदणी संस्थासंस्थाPreviousNext QuestionQuestion: 17 of 30 प्र. 17: आधार नोंदणी /अद्यतन पूर्ण करण्यासाठी कोण पात्र आहेत ?संचालकभारतात काही काळापासून किंवा आधार नाव नोंदणीचे आवेदन करण्यापूर्वीच्या दिनांकाच्या तत्काळ बारा महिने किंवा त्यापेक्षा अधिक अशा एकंदरीत एकशे ब्यायेंशी (१८२) दिवस या कालावधीमध्ये राहिलेली व्यक्ती.अनिवासी भारतीययापैकी काहीही नाहीPreviousNext QuestionQuestion: 18 of 30 प्र. 18: नोंदणीच्या वेळी नोंदणी ओळख क्रमांक (ID)हि रहिवाअशांना दिली जाणारी ---- अंकी संख्या असते.10121528PreviousNext QuestionQuestion: 19 of 30 प्र. 19: रहिवाशी हि एक अशी व्यक्ती आहे जी आधार नोंदणी /अद्यतनासाठी (अपडेटसाठी )अर्ज केल्याच्या तारखेच्या अगदी तत्पूर्वी १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त किंवा ---दिवसांच्या कालावधीसाठी किंवा कालावधीपासून भारतात राहत आहे ?3261123182PreviousNext QuestionQuestion: 20 of 30 प्र. 20: पुढीलपैकी कोणत्या संपर्क क्रमांकावर रहिवाशी आधार कार्डशी संबंधित त्यांच्या चिंता किंवा तक्रारींचे निवारण होण्यासाठी फोन करू शकतात ?19472009140108PreviousNext QuestionQuestion: 21 of 30 प्र. 21: आधार हा एकमेव (विशिष्ट )आहे कारण....कोणत्याही दोन रहिवाशांना समान आधार संख्या असणार नाही.एक कुटुंब एक अनन्य मान्यताप्राप्त ओळखपत्र प्राप्त करू शकतो.एक व्यक्ती दोन आधार क्रमांक प्राप्त करू शकते.वरील पैकी काहीही नाही.PreviousNext QuestionQuestion: 22 of 30 प्र. 22: पुढीलपैकी कोणता नोंदणी प्रयोजनाचा घटक नाही.संगणकबायोमेट्रिक यंत्रबॉम्ब शोधकआईरीस स्कॅनरPreviousNext QuestionQuestion: 23 of 30 प्र. 23: निर्दिष्ट केल्यापैकी आधार संबंधी काय सत्य आहे?एक व्यक्ती अनेक आधार क्रमांक मिळवू शकते.आधार नागरिकांची आर्थिक माहिती गोळा करते.आधार नागरिकत्वचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.यशस्वी अधिप्रमाणनाच्या अधीन राहून आधार रहिवाशांच्या ओळखीचे समर्थन करते.PreviousNext QuestionQuestion: 24 of 30 प्र. 24: निर्दिष्ट केल्यापैकी रहिवाशाला एकमेवपाने ओळखण्यासाठी आधार काय वापरते ?रहिवाशांचे नाव आणि पत्ताबोटांचे ठसेआयरिस(Iris)२ आणि ३ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 25 of 30 प्र. 25: निर्दिष्ट केल्यापैकी आधार संबंधी काय सत्य आहे?हे फक्त अन्य कार्ड आहेआधार क्रमांकाची निर्मिती करण्यासाठी लोकसंख्याशास्त्रीय आणी बायोमेट्रिक माहिती गोळा करेल आणि नोंद ठेवेल.आधार इतर सर्व ओळखपत्रे (ID) पुनर्स्थित करेलजात, धर्म, भाषा यासारखी प्रोफाइलिंग माहिती संकलित करेल.PreviousNext QuestionQuestion: 26 of 30 प्र. 26: ....दस्तऐवज रहिवाशाला आधार क्रमांक देते.आधार पत्रसी आय डी आर (CIDR)यु आय डी (UID)आधार क्रमांकPreviousNext QuestionQuestion: 27 of 30 प्र. 27: नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधारच वापर केला जाईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 28 of 30 प्र. 28: आधार नोंदणी /अद्यतनच्या (अपडेट )तारखेपासून १८० दिवसांसाठी भारतात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना आधार समाविष्ट करेल.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 29 of 30 प्र. 29: भारतातील रहिवाशांना अदवितीय ओळख अधिकार आणि कोणत्याही वेळी ,कोणत्याही स्थानी प्रमाणित करण्यासाठी अंकात्मक व्यासपीठ (डीजीतल प्लट्फोर्म देणे हा UIDAI चा दृशिकोन आहे.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 30 of 30 प्र. 30: आधार हि १५ अंकी संख्या आहे .सत्यअसत्यPreviousFinish Mock Test